PM Kisan 16 Installment Payment Date : पीएम किसान योजनेची 16 किस्त होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, पहा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी
PM Kisan 16 Installment : तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जाऊन जमिनीची नोंदणी आणि बँक खात्यांचे आधार सीडिंग आणि EKYC त्वरित करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी नोंदणी करण्यासाठी अधिकृत साइट ची मदत घेऊ शकतात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. … Read more