Namo Farmers Scheme 2023 : नमो शेतकरी योजनेची रक्कम लवकरच होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

Namo Farmers Scheme 2023 : नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेची रक्कम लवकरच बँकेत जमा केली जाईल. आपल्या सर्वांना माहिती आहे की, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये मिळतात. Namo Shetkari Yojana 1st Installment date आता महाराष्ट्र राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली असून यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाचे ६ हजार रुपये मिळणार आहेत. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाचे 12 हजार रु दिल्या जातील. म्हणजेच आता या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरमहा 1000 रुपयांचा लाभ मिळणार आहे.

अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी

येथे क्लिक करा 

नमो शेतकरी महासन्मान योजना महाराष्ट्रात लागू झाली असली तरी या योजनेचा पहिला आठवडा शेतकऱ्यांना कधी उपलब्ध होणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. namo shetkari samman nidhi महासन्मान योजनेचा पहिला आठवडा कधी उपलब्ध होईल याची तारीख आता निश्चित करण्यात आली आहे. नमो शेतकरी योजनेची रक्कम ही 26 ऑक्टोबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. Namo Shetkari Yojana 1st Installment date नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वाटप शिर्डीत एका नियोजित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. या कामासाठी राज्य शासनाने 50 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली. Namo Shetkari Yojana 1st Installment date नमो योजनेशी संबंधित योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटीची मान्यता देण्यात आली.
नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण महाआयटीने केलेला विलंब आणि कृषी विभागाकडून पडताळणी करण्यास विलंब झाल्याने विलंब झाला आहे. namo shetkari samman nidhi विलंबाचे एक कारण म्हणजे कृषी विभागाच्या पडताळणीमध्ये ७४१ हजार नवीन शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे, म्हणजेच ८५.६० लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान निधीचा १४वा हप्ता मिळाला आहे, परंतु आता नव्याने पडताळणी केल्यानंतर राज्यात पात्र लाभार्थ्यांची संख्या विक्रमी 93.07 लाख इतकी वाढली. namo shetkari samman nidhi beneficiary status म्हणजेच पीएम किसान समता निधीपासून वंचित राहिलेल्या ७ लाख ४१ हजार शेतकऱ्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment