PM Kisan 16th Installment Date 2024 : PM किसान सन्मान निधीचा १६वा हप्त्याची यादी जाहीर, या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार १६ वा हप्ता.

PM Kisan 16th Installment Date 2024 : प्रधानमंत्री किसान 16 व्या हप्त्याची तारीख जानेवारी 2024 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केले जाईल. pm kisan samman nidhi status विनिर्दिष्ट तारखेला पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातील. तसेच तुम्ही दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर भेट देऊन PM किसान 16 वी लाभार्थी यादी पाहू शकता. pm kisan beneficiary list त्याच प्रमाणे भारत सरकार कडून लाभार्थीना वर्षाचे 6000 रुपयांचे अनुदान मिळत आहे. तसेच आता शेतकरी  बांधवांच्या बँक खात्यात लवकरच PM किसान सन्मान निधीचा 16 हप्ता येणार आहे. असे सरकार कडून कळले आहे. हा 16 वा हप्ता जानेवारी 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात येणार आहे.

लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी


येथे क्लिक करा

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजस्थान राज्यात PM किसान सन्मान निधीचा 15 वा हप्ता वितरित केला आहे. ज्यामध्ये 28 लाख शेतकऱ्यांनी सरकारकडे राष्ट्रीय स्तरावर नोंदणी केली आहे. pm kisan list त्याचप्रमाणे शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया मानला जातो. या योजना अंतर्गत 11 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या निधीसाठी नाव नोंदणी केलेली आहे. थेट  बँक हस्तांतरण म्हणजेच DBT च्या माध्यमातून त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात 2000 रू प्रति महिना प्राप्त करत आहेत. 16th installment of pm kisan

पीएम किसान 16 हप्त्याची स्थिती कशी तपासायची ?
१. सर्वप्रथम तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जा.
२. त्यानंतर स्क्रीनवर पेज ओपन झाल्यानंतर सोळाव्या हप्त्याची लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.
३. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या दोन पर्याय पैकी एक पर्याय निवडायचा आहे. ज्यामध्ये दिलेले असेल एक तुमचा मोबाईल क्रमांक आणि दुसरा म्हणजे तुमचा नोंदणी क्रमांक. 16th installment of pm kisan
४. याची निवड केल्यानंतर तुम्हाला अचूक माहितीसह एक OTP येईल.
५. यानंतर तुम्हाला आता गेट डाटा (get data) टॅब निवडायचे आहे.
६. तुमच्या स्क्रीनवर पीएम किसान निधी 2024 स्थिती याचे पृष्ठभाग उघडेल.
7. या ठिकाणी तुम्ही तुमच्या पीएम किसान सन्मान निधीचा  16 वा हप्ता कधी येणार याची तपासणी करू शकता.

 

Leave a Comment