PM Kisaan Yojana Installment : पीएम किसान 15 व्या हप्त्याची तारीख जाहीर, हे शेतकरी असतील पात्र !
PM Kisaan Yojana Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये प्रदान केले जातात. pm kisan beneficiary status या योजनेसाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून अनेक वर्षांपासून त्यांना त्याचा लाभ होत आहे. तसेच शेतकरी आता पीएम किसान 2023 चा 15 वा हप्ता लवकर जाहीर करतील अशी आशा करत आहेत. … Read more