Namo Shetkari Yojana 2st Installment Payment : नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार जमा.

Namo Shetkari Yojana 2st Installment Payment : नमस्कार शेतकरी बांधवानो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार आणि नमो शेतकरी योजनेची यादी कुठे पाहायची. या बद्धल सर्व  आपण आज पाहणार आहोत. pm kisan beneficiary status राज्यात पहिली प्रधानमंत्री किसान योजना सुरू करण्यात आली, त्यानंतर राज्य सरकारने नमो शेतकरी योजनाही सुरू केली, ज्यामध्ये पीएम किसान योजनेचे 6000 रू आणि नमो किसान योजनेचे 6000 रू असे शेतकऱ्यांना 12 हजार रु मिळतात. Namo Shetkari Yojana

पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी


येथे क्लिक करा

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता
पहिला हप्ता आता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे, मात्र काही शेतकऱ्यांना अपात्र घोषित करण्यात आल्याने त्यांना पहिला हप्ताही मिळाला नाही. तुम्ही E KYC केले नसेल किंवा बँकेशी आधार लिंक नसेल तर तुम्हाला अपात्र ठरवले जाईल. जर तुम्हाला हा प्रश्न करायचा असेल, तर तुम्ही तुमच्या गावातील CSC केंद्रावर किंवा तुमच्या सेवा केंद्रावर जाऊन याविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता,
या लेखात आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता म्हणजे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होतील. नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता डिसेंबर महिन्यात म्हणजेच चालू महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित आहे. नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या भरणाबाबतची स्थिती तपासण्याची प्रक्रिया त्यामुळे तुमचे खाते सक्रिय आहे की नाही हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे.
PMFBY Village List 2023 : जळगाव जामोद मतदारसंघाला १६ कोटी ७२ लक्ष रुपयांचा अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला असून, येत्या दोन ते तीन दिवसात सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

Leave a Comment