Post office profitable scheme पोस्ट ऑफिस ची नवीन योजना योजनेच्या माध्यमातून मिळवा लाखो रुपये

Post office profitable scheme : पोस्ट ऑफिसची ही योजना नागरिकांनसाठी खूप फायद्याची ठरत आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. post office mis yojana पोस्ट ऑफिसची ही कोणती योजना आहे. post office monthly yojana या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत. याची माहिती या post office mis yojana संपूर्ण लेखात दिलेली आहे. पती – पत्नी मिळून या post office mis yojana योजनेचा लाभ घेऊ शकता. MIS post office yojana अश्या नागरिकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना नेहमी उत्पन्न मिळत नाही.

योजने अंतर्गत दरमहा मिळतील एवढे रुपये

येथे क्लिक करा 

या योजनेत गुंतवणूक करून उत्पन्नाची post office mis yojana व्यवस्था तुम्ही करू शकता. आणि या योजनेची महत्वाची गोष्ट म्हणजेच या मद्ये तुमची मूळ रक्कम ही तेवढीच राहते. post office mis yojana या योजनेसाठी कुठलीही वयोमर्यादा नाही. post office monthly yojana तसेच या योजने मद्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही खाते काडू शकते. म्हणजे तुम्हाला खाते उघडायचे असल्यास या मद्ये कोणतीही वयाची मर्यादा निश्चीत केलेली नाही. mis yojana post office या योजनेत तुम्ही 1 हजार रुपयाची गुंतवणूक mis yojana post office करून याची सुरुवात करू शकता. आणि एक खात्यासाठी 9 लाख तसेच जॉईंट खाते असल्यास 15 लाख रुपये पर्यंत तुम्ही गुंतवणुक करू शकता.
तुमचा एकल खाते नंबर असल्यास तो जॉईंट खात्या मद्ये सुद्धा mis yojana post office रूपांतरित करता येईल. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा 5 वर्षाचा आहे. आणि कोणत्याही कारणास्तव मॅच्युरिटी आधी ही योजना तुम्हाला बंद करायची असल्यास mis yojana post office तुम्ही हे खाते 1 वर्षा नंतर बंद करू शकता. फक्त तुमच्या गुंतवलेल्या रक्कमेतून 1% कपात होईल. तसेच हे खाते 3 वर्षा आधी बंद केल्यास रक्कमेतून 2% कपात होईल.

Leave a Comment