Post office profitable scheme पोस्ट ऑफिस ची नवीन योजना योजनेच्या माध्यमातून मिळवा लाखो रुपये

mis yojana post office या योजनेत नोमिनीची सुविधा उपलब्ध असेल. तसेच तुम्ही MIS खात्यांमधील पोस्ट ऑफीस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिमध्ये फ्री ट्रान्सफर सुद्धा करू शकता. mis yojana post office या साठी तुम्हाला कोणताही कर आकारला जाणार नाही. post office monthly yojana मिळालेल्या व्याजावर टीडीएस लागू होईल.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट

वर क्लिक करा 

post office monthly yojana 1 एप्रिल 2023 पासून या योजनेच्या व्याज post office yojana दरात बदल करण्यात आला आहे. हा व्याजदर वार्षिक 7.1% वरून व्याजदरात वाढ करून आता 7.4% व्याजदर करण्यात आला. याचे उदाहरण post office yojana पाहता एखाद्या व्यक्तीने 05 वर्षासाठी 1 लाख रुपये जमा केले असता त्या post office monthly income yojana व्यक्तीला रक्कमेवर 7.4% व्याजदर आणि दर महिन्याला 617 रुपये दिल्या जातील.
post office monthly income yojana MIS योजनेचे खाते कसे उघडावे ?
ऐका व्यक्तीने 5 वर्षासाठी 5 लाख रुपये जमा केले असता त्याला दरमहा post office monthly income yojana 3083 रुपयाचे उत्पन्न या मधून मिळवता येईल. तसेच 15 लाख जमा केले असता दरमहा 9250 रुपये मिळतील. post office monthly income yojana