Maharashtra Anganwadi Bharti 2023 : महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२३

Maharashtra Anganwadi Recruitment 2023 : बाल विकास योजना महाराष्ट्र एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प महाराष्ट्र ने अंगणवाडी सहाय्यक पदांच्या रिक्त जागा anganvadi bharati भरण्यासाठी नवीन anganvadi bharati भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज हे अधिकृत वेबसाइट माध्यमातुन ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. बाल विकास कार्यक्रम anganvadi bharati महाराष्ट्र एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प महाराष्ट्र भर्ती मंडळ, महाराष्ट्र यांनी जून 2023 च्या जाहिरातीत एकूण 480 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी तपशीलवार जाहिरात काळजीपूर्वक वाचा. anganvadi bharati अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 14 जुलै 2023 आहे.

अर्जासाठी लागणारे कागदपत्रे पाहण्यासाठी 

येथे क्लिक करा 

Recruitment Name: Maharashtra Anganwadi Bharti 2023
पदाचे नाव Name Posts : Anganwadi Helper
एकूण पदे Number of Posts : ऐकून 17 Vacancies
वय मर्यादा Age Limit : 18 years to 35 years
अर्जाची पद्धत Application Mode : Offline
अर्ज करण्याची शेवटची तारीख Last Date : 14th July 2023
शैक्षणिक पात्रता Maharashtra Anganwadi Bharti Educational Qualification : 10वी, 12वी Any graduation कोणत्याही शाखेतील पदवी धारक
Widow Female : Maximum 40 years जास्तीत जास्त 40 वर्ष वय असावे
निवडीची पद्दत Selection Process is : Merit List
अर्ज पाठविण्याचा पत्ता Address to Send Application  : 
Office of Child Development Project Officer (Nagari), maharashtra 
Anganwadi Bharti 2023 Salary Anganwadi Helper : Rs. 15,000/- te 20,000/- per month प्रती महिना

Leave a Comment