Maharashtra Anganwadi Bharti 2023 : महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२३

anganvadi bharati अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. शिधापत्रिका
3. जात प्रमाणपत्र
4. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
5. मूळ गावचे रहिवासी असलेल्या रहिवासी दाखला.
5. अंगणवाडी सेविका पदासाठी anganvadi bharati किमान दहावी पास असणे महत्त्वाचे आहे.
6. दहावी पेक्षा पुढचे शिक्षण घेतले असेल तर त्या शिक्षणाचे कागदपत्रे

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट

वर क्लिक करा

महाराष्ट्रा मधील जिल्ह्यांच्या anganvadi bharati एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच बाल विकास anganvadi bharati प्रकल्प यांच्या अधिनस्त असलेल्या वेगवगळ्या जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी anganvadi bharati मदतनीस म्हणून पदाच्या एकूण 480 रिक्त जागा भरण्यासाठी अंगणवाडी मदतनीस भरती 2023 जाहीर झाली आहे.