SSC, HSC Board Exam 2024 : दहावी- बारावीच्या परीक्षा होणार रद्द, महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचा इशारा

SSC, HSC Board Exam 2024 : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. Board Exam महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था महामंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास बोर्डाच्या SSC, HSC Board Exam परीक्षेसाठी इमारत उपलब्ध करून दिली जाणार नाही, असा निर्णय पवित्रा महामंडळाने घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा अवघ्या काही महिन्यांवर आहेत. आणि इयत्ता 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी


येथे क्लिक करा

शालेय शिक्षण क्षेत्रामधील प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाने बोर्डाच्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांवर Board Exam बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. तसेच प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना पत्रे आणि ईमेल पाठवले आहेत. SSC, HSC Board Exam परंतु अजूनही सर्व मागण्या प्रलंबित असूनही राज्य सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचे पाऊल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था महामंडळाने उचलले आहे. Board Exam

Leave a Comment