New Ration Card Online : आता घरबसल्या मोबाईलवरून मिळवा मोफत ऑनलाइन रेशन कार्ड, जाणून घ्या ऑनलाईन रेशन कार्ड बद्दल अधिक माहिती !

New Ration Card Online : रेशन मॅनेजमेंट सिस्टीम (RCMS) द्वारे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी QR कोड आधारित ई-रेशन कार्ड ऑनलाइन तसेच डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ration card status अंत्योदय अन्न रेशन योजना (AAY), प्राधान्य कुटुंब योजना (PHH) आणि APL शेतकरी राज्य योजना त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (NPH) यांचा रेशनकार्डवर उल्लेख केला जाईल. ration card list त्यानुसार ई-रेशन कार्डवर शुल्क न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. online ration card download

online रेशन कार्ड कसे काढायचे जाणून घेण्यासाठी


येथे क्लिक करा

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच राज्य योजनेचे रेशनधारक गरीब आणि गरजू कुटुंबामधील आहेत. ration card status त्यामुळे रेशनकार्ड धारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व राज्य योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सेवा शुल्क न आकारता मोफत सुविधा देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

अर्जदाराने शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार पडताळणी केल्यानंतर योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई-रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जाईल. ration card status अर्जदार संबंधित वेबसाइटवरून ई-रेशन कार्ड डाउनलोड करू शकतात.

Leave a Comment