Talathi Bharti 2023 Updates : तलाठी भरती निकालाची तारीख जाहीर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Talathi Bharti 2023 Updates : महाराष्ट्रामधील बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा संपली आहे. तसेच अनेक टप्प्यात घेण्यात आलेल्या या परीक्षेत राज्यामधील लाखो उमेदवारांनी तलाठी पदासाठी परीक्षा दिली आहे. सुमारे साडेचार हजार तलाठी जागांसाठी तब्बल 10 लाख 41 हजार उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले होते. Talathi bharti update मात्र प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. मात्र आता तलाठी भरतीची परीक्षा संपली असून, या भरतीचा निकाल कधी लागणार ? Talathi bharti update असा प्रश्न सर्व उमेदवारांना पडला आहे. talathi result 2023 date maharashtra तसेच तलाठी भरतीचा निकाल लागल्यानंतर राज्यामधील इतर भरती प्रक्रियांना वेग येणार आहे. परीक्षेचा प्रत्येक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आणि शेवटी अंतिम निकाल दिल्यानंतर महाराष्ट्र महसूल विभाग तलाठी भारती निकाल 2023 प्रसिद्ध करेल.

अधिकृत जाहिरात PDF पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

परीक्षेच्या तारखेपासून पुढील ४० दिवसांत पेपरचा निकाल अपेक्षित आहे. मात्र, येत्या दिवाळीपूर्वी तलाठी भरतीचा निकाल लागावा, यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याचे समजते. उमेदवारांनी नोंदवलेल्या हरकती तक्रारी आणि सूचनांसाठी TCS कंपनीकडून वेळ घेतला जाईल. talathi result 2023 date त्यानंतर तलाठी भरती परीक्षेचा निकाल दिवाळीच्या सणापूर्वी म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. talathi result 2023 date maharashtra साडेचार हजार जागांसाठी विक्रमी संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात आली.

असा पहा तलाठी भरतीचा निकाल

येथे क्लिक करा

तलाठी भारती परीक्षा पहिल्या टप्प्यात 17 ते 22 ऑगस्ट, दुसरा टप्पा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर आणि तिसरा टप्पा 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आला. तलाठी भरती परीक्षा एकूण ५७ सत्रात घेण्यात आली. Talathi bharti result update online तलाठी भरती निकालाची संपूर्ण माहिती टाटा कंपनीच्या सर्व्हरमध्ये संकलित केली जाईल. Talathi bharti update भूमी अभिलेख विभागाने टीसीएसला पत्र लिहून उत्तरपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली आहे. टीसीएसने याबाबत निर्णय घेतल्यास उमेदवारांच्या लॉगिनमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिसून येईल. महाराष्ट्र महसूल आणि वन विभाग 1 ऑक्टोबर 2023 च्या शेवटच्या आठवड्यात तलाठी भारती निकाल प्रसिद्ध करेल. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत परीक्षेला बसलेले उमेदवार निकालाची यादी तपासू शकतात. Talathi bharti result update online

Leave a Comment