MPSC Bharti 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 347 पदांसाठी भरती, लवकर करा अर्ज !

MPSC Bharti 2023 : MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग ने 41 रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 03 ऑक्टोबर 2023 पूर्वी अर्ज करू शकतात. MPSC 2023 application form Date सहाय्यक प्राध्यापक, mpsc recruitment 2023 वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या संवर्गांतर्गत वैद्यकीय शिक्षण व औषधी शास्त्र विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये खालील विविध विषयांतर्गत अत्यंत विशेषीकृत पदांच्या भरतीसाठी विहित ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. mpsc online application form 2023

जाणून घ्या MPSC पद भरती विषयी अधिक माहिती

येथे क्लिक करा

पदाचे नाव – विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-बी श्रेणी सुपरस्पेशालाइज्ड mpsc recruitment 2023
पदांची संख्या – ऐकून 347 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क – अनारक्षित (खुले) रु. 394/-
मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग – रु.294/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 13 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑक्टोबर 2023

Leave a Comment