Krishi Sevak Bharti 2023 : कृषी सेवक भारती आता होणार तब्बल 2109 पदांसाठी महाभरती

Krishi Sevak Bharti 2023 : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनांमध्ये माजी दुय्यम सेवा निवड मंडळाच्या अखत्यारीतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Krushi sevak bharti 2023 online form विभाग स्तर 11 ऑगस्ट 2023 ते 14 ऑगस्ट 2023 पर्यंत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 14 सप्टेंबर 2023 पासून सुरू सुरु करण्यात आल्या आहेत. कृषी सेवक भारती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे. krushi sevak apply online

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर

क्लिक करा

पदाचे नाव – कृषी सहाय्यक
पदांची संख्या – 2109 पदे
वयोमर्यादा – १९ ते ३८ वर्षे
अर्ज फी – अनारक्षित श्रेणी – रु. 1000/-, राखीव श्रेणी – रु. 900/-
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – १४ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑक्टोबर 2023

Leave a Comment