Goat Farming Subsidy 2023 : 500 शेळ्या आणि 25 बोकड खरेदीसाठी 50 टक्के अनुदान थेट खात्यात जमा केले जाईल.

Goat Farming Subsidy 2023 : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेला सन 2022-23 पासून मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे 27 डिसेंबर 2022 ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. Goat farming business plan (शेळीपालन कर्ज) या निर्णयात केंद्र सरकार शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्यांसाठी 50 लाख रुपयांचे अनुदान देणार आहे. goat farming शेळीपालन कर्ज शेळीपालन हा एक व्यवसाय आहे जो अगदी कमी पैशात सुरू केला जाऊ शकतो आणि खूप फायदेशीर ठरू शकतो.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी


येथे क्लिक करा

कमी खर्च आणि जास्त नफा. आज शेळीपालन हे फक्त ग्रामीण भागापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. आता शहरांमध्ये सुद्धा शेळीपालन व्यवसाय सुरू झाला आहे. goat farming loan तसेच अनेक बँका या व्यवसायासाठी कर्ज देतात. goat farming loan यासाठी तुम्हाला एक प्रकल्प तयार करावा लागेल. त्या प्रकल्पाच्या माध्यमातून बँक तुम्हाला कर्ज देईल.

तसेच या शेळीपालनासाठी अतिशय आकर्षक दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नाबार्ड आघाडीवर आहे. goat farming subsidy हे विविध वित्तीय संस्थांच्या सहकार्याने कर्जदारांना कर्ज प्रदान करते म्हणजेच व्यावसायिक बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करण्यासाठी शेळीपालन कर्जावर केंद्र सरकार कडून 25 लाख रुपयां पर्यंत अनुदान मिळू शकते. goat farming subsidy शेळीपालन व्यवसाय हा फक्त दुधासाठीच नाही तर त्याच्या मांसासाठी सुद्धा केला जातो. goat farm project  शेळीच्या मांसाची मागणी त्याच्या दुधापेक्षा जास्त पटींने आहे. आज शेळीपालन हे कमी खर्चाचे साधन बनत चालले आहे.

Leave a Comment