Goat Farming Subsidy 2023 : 500 शेळ्या आणि 25 बोकड खरेदीसाठी 50 टक्के अनुदान थेट खात्यात जमा केले जाईल.

Goat Farming Subsidy 2023 : शेळीपालन हा एक असा व्यवसाय आहे जो फार कमी पैशात सुरू केला जातो आणि जास्त नफा मिळवू शकतो. goat farming profit म्हणजे कमी खर्च आणि जास्त नफा. आज शेळीपालन हे फक्त ग्रामीण भागापुरते मर्यादित राहिलेले नाही. आता शहरांमध्ये सुद्धा शेळीपालन व्यवसाय सुरू झाला आहे. अनेक बँका या व्यवसायासाठी कर्ज देतात. goat farm project  तसेच हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला एक प्रकल्प तयार करावा लागेल.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर


क्लिक करा