Bank of Baroda Recruitment 2023 : बँक ऑफ बडोदा विभाग भरती ऐकून 3540 पदांची महाभरती कोणतीही परीक्षा न देता होणार सरळ भरती

Bank of Baroda Recruitment 2023 : नवीन बँक ऑफ बडोदा विभाग भरती अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. Bank of Baroda Recruitment 2023 तसेच विविध पदांसाठी बँक ऑफ बडोदा कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. बँक ऑफ बडोदा पीओ, क्लर्क, स्पेशलिस्ट ऑफिसर, रिलेशनशिप मॅनेजमेंट, प्रॉडक्ट मॅनेजर, आयटी-प्रोफेशनल, अश्या विविध पोस्टसाठी ऐकून 3540 पदांची महाभरती होणार आहे. त्याच प्रमाणे बँक ऑफ बडोदा भर्तीसाठी लवकरच अर्ज करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. Bank of Baroda Recruitment जे उमेदवार बँक ऑफ बडोदा भर्ती 2023 चा अर्ज भरण्यास इच्छुक आहेत ते शेवटच्या तारखेआधी त्यांचा फॉर्म भरू शकतात.

असा करा ऑनलाईन अर्ज

येथे क्लिक करा

Bank of Baroda Recruitment 2023
डिपार्टमेंट बँक ऑफ बडोदाचे नाव : शिपाई, पीओ, लिपिक, एसओ, रिलेशनशिप मॅनेजमेंट, मॅनेजर, आयटी-व्यावसायिक रिक्त पदे
एकूण पोस्ट : 3540
अर्ज करण्याची तारीख : सप्टेंबर 2023
शेवटची तारीख : सप्टेंबर २०२३
पात्रता : उमेदवारांकडे कोणतीही पदवी/ एमबीए, मान्यताप्राप्त विद्यापीठ/बोर्ड असणे गरजेचे आहे. B. E. / B. Tech / MCA / CA / MBA / PG व्यवसायात डिप्लोमा Bank of Baroda Recruitment 2023
वयोमर्यादा किमान वय : 21 वर्षे ते कमाल वय 28 वर्षे.

Leave a Comment