Google Earth app 2023 : अगदी सोप्या पद्धतीने करा गुगल अॅपच्या मदतीने जमिनीची मोजणी

How to measure land : नमस्कार मित्रानो शेतजमिनीची मोजणी आता फक्त ३० सेकंदात पूर्ण करता येणार आहे. आणि यासाठी सरकारकडून एक नवीन अपडेट मिळाली आहे, E mojani सरकारने 600 रोव्हर प्रणालीसाठी जीपीएस रीडिंगला नव्याने मान्यता दिली आहे. जिल्हानिहाय भूगोल, क्षेत्रफळ, मशिन प्रलंबित भूमापन या आधारे रोव्हरचे वाटप करण्यात येणार आहे. e mojani status तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलद आणि अचूक पणे जमीन मोजमाप करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून मोठ्या प्रमाणात रोव्हर यंत्रासाठी परवानगी काढण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे भूमी अभिलेख विभागाला मार्च महिन्यात ३०० रोव्हर मशीन प्राप्त झाल्या आहेत.

Google Earth app च्या माध्यमातून अश्या पद्धतीने करा जमीन मोजणी

येथे क्लिक करा

शेतजमीन मोजमापाची नवीन पद्धत
600 रोवर मशीन खरेदी करण्यास राज्य सरकार कडून परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत राज्यामधील 2 लाख 35 हजार 989 जमिनींची मोजणी करून काढण्यात आली आहे. तसेच 1 लाख 7 हजार 314 मोजणी शिक्षक प्रलंबित आहेत. ज्यामध्ये 60 हजार नवीन जोडले गेले आहेत. e mojani status आणि यामुळे त्यांना नवीन रोव्हर खरेदी करण्याची परवानगी सुद्धा मिळाली आहे. ज्यामुळे त्या क्षेत्रात एक मोठा फायदा होणार आहे.

रोव्हर जमीन मोजमाप पद्धत
जमीन सर्वेक्षणासाठी 6 महिने, तातडीच्या सर्वेक्षणासाठी 1 महिना आणि अल्ट्रा तातडीच्या सर्वेक्षणासाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो. e mojani status आता हा कालावधी सहा महिन्यांऐवजी फक्त दोन ते E mojani अडीच महिन्यांवर आला आहे. भूमी अभिलेख विभागाकडे सर्वेक्षण इंडियाच्या मदतीने राज्यात ७७ ठिकाणी कार्यरत संदर्भ केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. e mojani राज्यात भूमी अभिलेख विभागाची ३५५ कार्यालये असून, त्या कार्यालयांमध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार व प्रलंबित प्रगणनेनुसार मशिनचे वाटप केले जाईल. e mojani pratiksha yadi भूमी अभिलेख आयुक्त आनंद रायते यांनी ही माहिती दिली आहे. mahabhulekh त्यामुळे शेतकर्‍यांसाठी हे खूप फायदेशीर ठरेल.

Google Earth app च्या माध्यमातून अश्या पद्धतीने करा जमीन मोजणी

येथे क्लिक करा

जमिनीचे मोजमाप कसे करावे?
जमीन मोजणी साठी दोन पद्धती वापल्या जातात. पहिली पद्धत म्हणजे ऑफलाइन, आणि दुसरी मोबाईल अॅपच्या माध्यमातून जमीन मोजता येते. bhunakasha
१) सर्वात आधी तुमच्या मजल्याच्या बाजूंमधील अंतर पायांमध्ये मोजा.
२) त्यानंतर जमिनीची लांबी आणि रुंदीचा गुणाकार करावा.
३) परिणामी उत्तर जमिनीचे क्षेत्रफळ असेल.

Google Earth app शेतजमीन मोजणी पद्धत
जमीन मोजणीसाठी तुम्ही जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर आणि गुगल सार्थ मोबाइल अॅप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. shet jamin mojani गुगल मॅपवर क्षेत्र शोधल्यानंतर त्याच्या सीमा निवडू शकता आणि जमिनीची सोप्या पद्धतीने मोजणी करू शकता.त्याच प्रमाणे तुम्हाला तुमच्या जमिनीच्या मोजमापासाठी जमिनीचे चारही कोपरे निवडावे लागतील. mahabhulekh अशाप्रकारे तुम्ही मोबाईलवरील तंत्रज्ञानाचा वापर करून आणि गुगलच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही जमिनीची मोजणी करू शकता

Leave a Comment