Thibak Sinchan Tushar Sinchan Anudan Yojana थिबक सिंचन तुषार सिंचन अनुदान योजना

Thibak Sinchan Tushar Sinchan Anudan Yojana शेतकरी बांधव त्यांच्या शेतीसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा कसा फायदा घेऊ शकतात या बद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी या योजनेचा अर्ज कोठे करायचा आहे, तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी कोणते कागदपत्रे महत्वाची आहेत. tushar sinchan anudan त्याच बरोबर या योजनेतून कोणते लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तसेच या योजनेसाठी लागू असलेल्या अटी तसेच या योजनेत शेतकऱ्यांना कोणत्या anudan yojana जलसिंचनाच्या गोष्टी मिळणार आहेत, या सर्व गोष्टीची माहिती आज आपण पाहणार आहोत.

हे शेतकरी योजनेसाठी असतील पात्र

येथे क्लिक करा

शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा पुरेसा वापर करता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने जलसिंचनासाठी सूक्ष्म सिंचन योजना लागू केलेली आहे. ज्या मुळे कमी पाण्यात सुद्धा शेतकऱ्याला मुबलक उत्पादन घेता येईल. त्यामुळेच राज्य सरकारने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजना राबविन्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रा मधील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून या योजनेसाठी जातीची अट नाही.
Drip irrigation थिबक सिंचन
ठिबक सिंचन ही एक लहान नळीच्या माध्यमातून झाडाच्या मुळांपर्यंत पाण्याचा थेंब थेंब टाकण्याची आधुनिक सिंचन प्रणाली आहे. या आधुनिक सिंचन पद्धतीमुळे अत्यल्प पाणी असतानाही पिकाची वाढ चांगली प्रकारे होते. थेंब-थेंब पाणी दिल्याने पाणी थेट मुळांपर्यंत जाते आणि झाडाला पुरेसे पाणी मिळते. हे उद्दिष्ट डोळ्या समोर ठेऊन राज्य सरकारने आपल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने ही योजना लागू केली आहे. तसेच, ठिबक सिंचनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि ६०% ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते.
तुषार सिंचन प्रणाली ही पंप, स्प्रिंकलर, व्हॉल्व्ह आणि पाईपद्वारे पाणी पुरवून कमी पाणी वापरासाठी सिंचन प्रणाली आहे. ही सिंचन प्रणाली औद्योगिक आणि कृषी कारणांसाठी वापरली जाते. ज्यावेळी पंपाच्या साहाय्याने मुख्य पाईप मधून पाणी जबरदस्तीने भरले जाते त्या वेळी ते फिरत्या नोजलमधून बाहेर येते आणि लहान पाऊस म्हणून पिकावर शिंपडले जाते. या सिंचन पद्धतीतही कमी पाणी वापरले जाते आणि ते सरळ पिकाच्या मुळांपर्यंत पोहचते.

Leave a Comment