Thibak Sinchan Tushar Sinchan Anudan Yojana थिबक सिंचन तुषार सिंचन अनुदान योजना

Thibak Sinchan Tushar Sinchan Anudan Yojana प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत thiak sinchan anudan शेतकऱ्याला खालील अनुदान दिले जाईल. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनावर ५५% अनुदान मिळेल. तर उर्वरित शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान मिळेल.
पात्रता (Eligibility) प्रधानमंत्री कृषी सिंचन anudan yojana योजनेसाठी अर्ज करत असल्यास, शेतकऱ्यासाठी खालील पात्रता असणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट

वर क्लिक करा

शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
तसेच शेतकऱ्याकडे 7/12 प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे हि गरजेचे आहे.
अर्जदार अनुसूचित जातीचा असल्यास जात प्रमाणपत्र गरजेचे आहे.
शेतकऱ्याला विद्युत पंपासाठी विद्युत जोडणी करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना hiak sinchan anudan अद्ययावत वीज बिलाची पावती सादर करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याने 2016-17 आधी अशा योजनेचा लाभ घेतला असेल, तर पुढील 10 वर्षे तरी किमान त्या सर्व्हे क्रमांकापर्यंत या योजनेचा लाभ शेतकऱ्याला घेता येणार नाही, याची नोंद घ्यावी.
या योजनेचा लाभ ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
फॉर्म भरल्यानंतर, शेतकऱ्याने अधिकृत विक्रेत्याकडून hiak sinchan anudan सिंचन खरेदी करावे आणि सिंचन यंत्रणा खरेदी करण्यासाठी पूर्व मान्यता मिळाल्या नंतर 30 दिवसांच्या आत त्याच्या पावत्या अपलोड करने गरजेचे आहे.