Pradhan mantri Pik vima  yojana 2023 : प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023

Pradhanmantri Pik vima  yojana 2023 : पिक विमा प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांचे शेतकऱ्यांना आवाहन प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी pik vima list  शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करायचा आहे, pradhan mantri pik vima yojana 2023 चालू खरीप हंगामा मधे पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ pradhanmatri pik vima 2023 घेण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करावेत, pik vima असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. त्याचबरोबर कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

खरीप हंगामातील 14 पिकांसाठी शेतकरी सहभागी होऊ शकतात
भुईमूग, मका, तुर, भात, ज्वारी, बाजरी, रागिणी, मूग, उडीद, काळे, तीळ, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा अशा एकूण 14  पिकांसाठी शेतकरी अधिसूचित महसूल, pik vima मंडळ, क्षेत्रामध्ये सहभाग घेऊ शकतात. तसेच राज्य सरकारने pik vima 2023-24 पासून ‘व्यापक पीक विमा योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या हिश्श्याची विम्याची pik vima 2023रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून भरली जाणार आहे. पीक विमा pik vima पोर्टलवर शेतकरी फक्त एक रुपया भरून नोंदणी करू शकतात.

कागदपत्रे जाणून घेण्यासाठी

 येथे क्लिक करा 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षणासाठी शेतकरी दिलेल्या मुदतीच्या आधी संबंधित बँक  आणि आपले सरकार सेवा केंद्राच्या pradhanmantri pik vima माध्यमातून अर्ज करू शकतात. कर्जदार शेतकऱ्यांनी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेच्या माध्यमातून योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज देणे pik vima गरजेचे आहे. या योजनेत कर्जदार pik vima list 2023 सहभागी होण्यास इच्छुक नसल्यास दिलेल्या मुदतीत बँकेला लेखी पध्दतीने अर्ज करून कळवणे गरजेचे आहे.

Leave a Comment