Pradhan mantri Pik vima  yojana 2023 : प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023

पीक विमा साठी लागणारे कागदपत्रे 
  1.  7/12 उतारा
  2. 8 अ उतारा
  3. पीक पेरा घोषणा पत्र
  4. आधार कार्ड
  5.  बँक पासबुक झेरॉक्स
  6.  पीक विमा माहिती अर्ज
  7.  पीक विमा प्रीमियम शुल्क
  8. मोबाईल क्रमंक

अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाइट वर 

क्लिक करा 

कोणती कंपनी कोणत्या जिल्ह्यासाठी
1. अहमदनगर, pik vima नाशिक, सोलापूर, जळगाव, सातारा जिल्ह्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.

2. परभणी, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यासाठी ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
3. जालना, गोंदिया आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी pm pik vima yojana 2023 युनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि.
4. नांदेड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. औरंगाबाद, भंडारा, पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
5. चोलामंडलम pm pik vima yojana 2023 एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
6. वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार आणि बीड जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी एचडीएफसी pm pik vima yojana 2023 जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
7. यवतमाळ, अमरावती आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
8. लातूर जिल्ह्यासाठी गडचिरोली जिल्हे आणि एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.
 या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना काही pm pik vima yojana 2023 अडचणी आल्यास संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय तसेच तालुका कृषी अधिकारी, जवळच्या बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.

अर्ज करण्यासाठी

👇

 येथे क्लिक करा 

Objectives of Pradhan mantri crop vima Yojana :
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची उद्दिष्टे
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य pm pik vima yojana 2022 उद्देश अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, किडींचा प्रादुर्भाव आणि आणखी नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करणे हा आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून  या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली  आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देऊन कृषी क्षेत्रा मधील हित जपण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान झाल्यावर त्यांनी pm pik vima yojana 2023 आत्महत्या करू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे असा ही आहे.