Domicile Certificate : राज्यामधील वास्तव्याचा पुरावा म्हणून वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र जारी केले जाते. पासपोर्टपासून इतर महत्त्वाच्या कामांसाठी हे अधिवास प्रमाणपत्र गरजेचे असते . Domicile certificate apply online यापूर्वी राज्यामधील न्यायालयांमध्ये उपलब्ध असणारे हे प्रमाणपत्र आता जिल्हाधिकारी कार्यालयामधील सेतू कार्यालयामध्ये तसेच शासनाने सुरू केलेल्या महा ई-सेवा केंद्रात ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध आहे. Aupna Sarkar’ च्या माध्यमातून सरकारने बऱ्याच प्रकाचे प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. domicile certificate application form त्यानुसार अधिवास प्रमाणपत्रासाठी सुद्धा अर्ज करता येणार आहे. त्याचप्रकारे अर्जदार अधिकृत वेबसाइटवर त्यांचा लॉगिन आयडी तयार करू शकतात आणि आवश्यक माहिती, कागदपत्रे तसेच संबंधित शुल्क भरून अर्ज करू शकतात.
ऑनलाईन अर्ज करताना हे लक्ष्यात ठेवा

येथे क्लिक करा
सेतू केंद्रावर डोमेसाइलसाठी पूर्ण प्रक्रिया Complete process for domicile at Setu Kendra
अर्जाची मुद्रित प्रत घेऊन विहित ठिकाणी पाच रुपये न्यायालयीन मुद्रांक शुल्क जोडणे गरजेचे आहे. domicile certificate application form तर आदिवासी अर्जदाराला म्हणजेच अनुसूचित जमाती – ST ला न्यायिक मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नाही. त्यामुळे जन्मतारीख व जन्मस्थान याबाबत सक्षम अधिकाऱ्याने दिलेला पुरावा गरजेचा असतो. तसेच महाराष्ट्रा बाहेर जन्म झालेला असल्यास, domicile certificate download सलग 10 वर्षे महाराष्ट्रात राहिल्याचा पुरावा, स्थलांतरित झाल्यास किंवा महाराष्ट्राबाहेर जन्म घेतल्यास, त्याने मूळ राज्याचा अधिवास स्वेच्छेने सोडला आणि त्या राज्याचा अधिवास स्वीकारला असे प्रतिज्ञापत्र कागदपत्रांना जोडावे. त्याच बरोबर अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास, वडील/पालक यांचे अधिवास प्रमाणपत्र जोडावे.
ऑनलाईन अर्ज करताना हे लक्ष्यात ठेवा

येथे क्लिक करा
डोमेसाइल प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे
रहिवासी असल्याचा पुरावा : पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, अर्जदाराचे छायाचित्र, निमशासकीय ओळखपत्र, ‘RSBY’ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. domicile certificate download
वयाचा पुरावा : जन्म प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक शाळा प्रवेश उतारा, सेवा पुस्तिका domicile certificate documents for students
रहिवासी पुरावा : रहिवाशाबाबत तलाठ्याने दिलेला दाखला, रहिवाशाबाबत जिल्हाधिकार्यांचे प्रमाणपत्र, रहिवाशाच्या पुराव्यासाठी ग्रामसेवकाने दिलेले प्रमाणपत्र. domicile certificate documents marathi
आणखी आवश्यक असणारे कागदपत्रे
वीज बिल, भाडे पावती, रेशन कार्ड, टेलिफोन बिल, विवाह प्रमाणपत्र, पाणी बोर्डाची पावती, मालमत्ता कराची पावती, मतदार यादीचा उतारा, मालमत्ता नोंदणी उतारा, जोडीदाराचा रहिवासी प्रमाणपत्र.
प्रमाणपत्रासाठी लागणारा कालावधी
साधारणपणे अर्जदारांने अर्ज केल्यानंतर १५ दिवसांनी अधिवास प्रमाणपत्र मिळल. 15 दिवसांत प्रमाणपत्र न मिळाल्यास या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाद मागण्याची सुविधा अर्जदाराला देण्यात आली आहे.
हेल्पलाइन आणि अधिक माहिती
महाऑनलाइनने दिलेल्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास, support@mahaonline.gov.in या ईमेल आयडीवर किंवा 022-61316400 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.