Talathi Recruitment Exam : तलाठी भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर, पहा परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती !

Talathi Recruitment Exam : भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर जाहीर करण्यात आल्या आहेत. Talathi Bharti Exam Date 2023 ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कलावधीत घेतली जाणार आहे. talathi bharti time table तलाठी परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. talathi bharti exam date 2023 syllabus

परीक्षा वेळापत्रक पाहण्यासाठी


येथे क्लिक करा

talathi bharti 2023 : राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. Talathi exam Paper ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ ठरवण्यात आली आहे. Talathi exam Paper उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच कळवण्यात येईल.

परीक्षा केंद्रावर कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. talathi question paper pdf download अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली आहे . talathi question paper pdf तसेच तलाठी पदासाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाईल. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या कमीत कमी ४५ टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे.

Leave a Comment