Kharif season crop competition 2023 शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पिक स्पर्धा स्पर्धेच्या माध्यमातून मिळवा ५० रुपयांचे बक्षीस

Kharif season crop competition 2023: पिकांची उत्पादकता दिवसेन दिवस कमी होत चालली आहे. हि उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग करण्यात येतात. kharif season त्याच प्रकारे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले.kharif season तसेच शेतीची उत्पादकता वाढावी यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात अश्या प्रकारच्या प्रयोगशील शेतकऱ्यांना crop competition प्रात्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांना गौरव kharif season केल्यास त्यांचे मनोबल वाढते. त्यामुळे शेतकरी हे विविध प्रकारच्या तंत्रांचा वापस करण्यास पुढे येतात. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे मोठे योगदान मिळते. crop competition तसेच त्या जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळते ज्या मुळे उत्पादनात भर पडते. या साठी कृषी विभाग मार्फत स्पर्धा राबवल्या जातात.

स्पर्धे विषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

पीक स्पर्धेमधील जिल्ह्यासाठी खरीप हंगामामधील स्पर्धेसाठी मुंग, उळीद, तूर, मका, सोयाबीन या पिकांचा समावेष आहे. crop competition या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे तसेच या जमिनीवर स्व:ता पीक उगवने खूप गरजेचे आहे. kharif season त्याच प्रमाणे एकावेळी एका पेक्षा जास्त स्पर्धेत भाग घेता येईल. लाभार्थ्यांच्या शेतामध्ये त्या पिकाखाली कमीत कमी ४० आर क्षेत्रावर नियमित पणे लागवड असणे गरजेचे आहे.

Leave a Comment