Kharif season crop competition 2023 शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पिक स्पर्धा स्पर्धेच्या माध्यमातून मिळवा ५० रुपयांचे बक्षीस

या स्पर्धेसाठी प्राप्त झालेले सर्व अर्ज स्पर्धेसाठी पात्र असतील या पीक स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या शेतकऱ्याला पुढचे पाच वर्ष kharif season या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. सर्व साधारण गटासाठी प्रवेश शुल्क प्रत्येकी ५०० रुपये तर crop competition आदिवासी गटासाठी १५० रु राहणार आहे. kharif pik तसेच मूग उडिद पीक साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे. तर सोयाबीन, तूर आणि मका या पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करण्यात येईल. kharif pik या स्पर्धेत भाग घेणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांनी अर्जासोबतच प्रवेश फी, सातबारा, आठ अ चा उतारा आणि अनुसूचित जमाती असल्यास जात प्रमाणपत्र संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट

वर क्लिक करा

त्याच प्रमाणे तालुका पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले पाच हजार तर दुसरे तीन आणि तिसरे बक्षीस हे दोन हजार रुपयाचे kharif pik असणार आहे, जिल्हा पातळीवर सर्वसाधारण तसेच आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस १० हजार रुपये, दुसरे ७ हजार तर तिसरे बक्षीस हे ५ हजार रुपयाचे kharif season असणार आहे. राज्य पातळीवर सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस ५० हजार रुपये, दुसरे बक्षीस ४० हजार रुपये, तिसरे बक्षीस ३० हजार रुपये असणार आहे. kharif pik स्पर्धेसाठी मार्गदर्शक सूचना हि कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर crop competition  केलेली आहे. त्याच प्रमाणे कृषी साहायक, कृषी पर्यवेक्षक, kharif pik तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून माहिती मिळवू शकता