Fasal Bima Yojana 2023 : या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फसल विमा वाटप सुरू करण्यात आला आहे, पहा सरकारी यादीत तुमचे नाव 

Fasal Bima Yojana 2023 : या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फसल विमा Fasal Bima Yojana वाटप सुरू करण्यात आला आहे. खरीप पीक विमा 2022 संदर्भात या 16 जिल्ह्यां मध्ये 75 टक्के पीक विम्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये, pik vima 2023 उरलेले 75 टक्के पीक विम्याचा हिशोब pik vima 2023 घेण्यात आला आहे. आज आपल्याला जाणून घ्यायचे आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यात कोणत्या मंडळातील पीक विमा संरक्षित केला जाईल.

जिल्हा आणि तालुक्याची यादी पाहण्यासाठी


येथे क्लिक करा

देशातील शेतकऱ्यांना सुरक्षितता देण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे pik vima 2023 नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडून ही योजना दिली जाते म्हणजेच जेव्हा पिकावर दावा केला जातो तेव्हा शेतकऱ्यांना pik vima 2023 विम्याची रक्कम जाहीर केली जाते. खरीप पिक विमा 2022 – २३ कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी उरलेल्या 75 टक्के पीक विम्याची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे,

Leave a Comment