Fasal Bima Yojana 2023 : या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फसल विमा वाटप सुरू करण्यात आला आहे  पहा सरकारी यादीत तुमचे नाव 

Distribution of crop insurance started पीक विम्याचे वाटप सुरू झाले ?
पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली आहे. आणि उरलेले Fasal Bima Yojana पाचशे तीन कोटी रुपये पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील.तसेच दुसऱ्या टप्प्यासाठी 108 कोटींचा निधी शिल्लक असून तो खर्च होणार असल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे. Fasal Bima Yojana या आधी 58 कोटी 48 लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात Fasal Bima Yojana येणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

तुमच्या जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

The second phase of crop insurance has arrived पीक विम्याचा दुसरा टप्पा आला आहे ?
पीक विमा यादी पात्र जिल्हे अहमदनगर, यवतमाळ, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर, अमरावती, नांदेड, संभाजीनगर, सोलापूर, जळगाव, वाशीम, बुलढाणा, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. Fasal Bima Yojana प्रदेशात पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विम्याचे वितरण आता सुरू झाले आहे. काही शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ पीक विमा मिळाला होता. Fasal Bima Yojana ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा दावा केला होता आणि पीक विमा मिळवला होता त्यांना आता उरलेला पीक विमाही मिळणार आहे. Fasal Bima Yojana त्याच बरोबर ज्या शेतकऱ्यांनी दावा केला नाही, ज्या शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ पीक विमा मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांना आता उर्वरित पीक विमा मिळेल.