MSRTC NEWS UPDATE : एसटीतुन या नागरिकांचा मोफत प्रवास होणार बंद शासनाचा नवीन निर्णय !

MSRTC NEWS UPDATE : एसटी महामंडळाने अमृत योजनेतून st mahamandal latest news ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी एसटीमधून मोफत प्रवास योजना सरकार कडून लागू करण्यात आली. तसेच महिलांनी अर्धे तिकीट घेऊन प्रवास करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. breaking news पण आता या वर्गातील लोकांसाठी ही सवलत बंद करण्यात आली आहे. msrtc news  तसेच महामंडळाच्या प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. st mahamandal news एसटी महामंडळ विविध 29 सामाजिक गटांना प्रवास सवलत देते. राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन त्याची भरपाई करत आहे. मात्र आता नवे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

यांचा मोफत प्रवास होणार बंद


येथे क्लिक करा

एसटी (MSRTC) गाड्या विविध सामाजिक गटांना सवलतीचे भाडे देत आहेत. st bus news today marathi अनेक सामाजिक गटांना त्याचा फायदा सुद्धा होत आहे. msrtc strike आता एसटीने नुकतीच महिलांसाठी पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे. तसेच 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत दिली जाते. st mahamandal latest news in marathi या सर्व सवलतींची परतफेड राज्य सरकारने वेळेत news st mahamandal केल्यास एसटी स्वावलंबी व्हायला वेळ लागणार नाही. मात्र आता एसटी महामंडळाने आता महत्त्वाच्या घटकाच्या सवलतीवर बंदी घालण्याचे ठरवले आहे.

Leave a Comment