Panjab Dakh Havaman Andaj : 1 ऑगस्टपासून नवीन हवामानाचा अंदाज राज्याच्या या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

Panjab Dakh Havaman Andaj : जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यात महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमी वेळेत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, तसेच २८ जुलै पासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. IMD च्या माहितीनुसार 1 ऑगस्टपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला विश्रांती लागणार आहे. आणि उर्वरित भागात पावसाचा जोर कमी होणार आहे. hawaman andaj हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ऑगस्टमध्ये दोन आठवड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

राज्याच्या काही भागात पडणार मुसळधार पाऊस


येथे क्लिक करा

Panjab Dakh Havaman Andaj : हवामान खात्याने अंदाजानुसार, पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. hawaman andaj राज्याच्या बहुतांश भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. परंतु बऱ्याच ठिकाणी अगदी कमी वेळेत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठाणे, पालघर, मुंबईत अल्पावधीतच मुसळधार पाऊस पडत असल्याने वाहूतिक आणि अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. तसेच कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासोबतच मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई, पालघर, चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. hawaman andaj सध्या पावसाचा जोर कमी असला तरी त्या ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार, मुंबई मध्ये पावसाचा जोर कमी असला तरी अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम असणार आहे. hawaman andaj मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. hawaman andaj भारतीय हवामान खात्याने आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भासह पुणे आणि सातारा जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू राहणार आहे.

Leave a Comment