Talathi Recruitment 2023 : तलाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

तलाठी भरती 2023 : तलाठी भारती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ करण्यात आली आहे. महसूल विभागाने 23 जून 2023 रोजी तलाठी भरती 2023 ची अधिसूचना प्रसिद्ध केली. talathi bharti 2023 online form last date तलाठी भरती ऑनलाइन अर्जाची लिंक 26 जून 2023 रोजी 25 जून 2023 रोजी सक्रिय करण्यात आली आली. तलाठी भरती 2023 अंतर्गत एकूण 4644 तलाठी पदांची भरती केली जाणार आहे. talathi bharti 2023 online form last date तसेच अर्ज करताना कोणत्या चरणांची आवश्यकता आहे आणि कोणत्या प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे याबद्दल माहिती देण्यात आली आहे. talathi bharti online form last date महाराष्ट्र सरकारने 23 जून 2023 रोजी तलाठी भरती 2023 ची अधिसूचना जाहीर करण्यात आली. एकूण 4644 तलाठी संवर्गातील रिक्त पदांसाठी तलाठी भरती 2023 अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.

तलाठी भरती परीक्षेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी


येथे क्लिक करा

तलाठी भरती ऑनलाइन अर्ज लिंक 2023
tlathi bharti 2023 तलाठी भरती 2023 साठी ऑनलाइन अर्जाची लिंक 26 जून 2023 रोजी सक्रिय करण्यात आली होती. talathi bharti 2023 online form last date इच्छुक आणि पात्र उमेदवार 18 जुलै 2023 ते 25 जुलै 2023 या कालावधीत तलाठी भरती साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. apply now

tlathi bharti 2023 तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.
त्यानंतर तलाठी भरती 2023 विभागात “ऑनलाइन अर्ज” वर क्लिक करा.
एक नवीन पृष्ठ उघडेल. त्या नंतर तलाठी भरतीचा अर्ज उघडेल.
talathi exam date त्यात विचारल्या जाणारी माहिती हि अचूक पने भरा.
Talathi Recruitment आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
त्यानंतर श्रेणीनुसार आवश्यक अर्ज शुल्क भरा.
शेवटी अर्जाची प्रिंट घ्या. talathi bharti 2023 online form last date

तलाठी भरती 2023 साठी आवश्यक अर्ज फी
तलाठी भारती 2023 tlathi bharti 2023 अंतर्गत वर्गवार अर्ज फी apply now
सामान्य श्रेणी: रु. 1000/-
मागासवर्गीय: रु. 900/-

Leave a Comment