Talathi Recruitment Exam : तलाठी भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर, पहा परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती !

तलाठी परीक्षेची तारीख 2023: महाराष्ट्र शासनाने दिनांक 23 जून 2023 रोजी तलाठी भरती 2023 ची अधिसूचना जाहीर केली होती. Talathi Exam Date 2023 Maharashtra एकूण 46५७ तलाठी रिक्त पदांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र महसूल विभागाने तलाठी परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली आहे. तलाठी भरती 2023 अंतर्गत एकूण 4657 तलाठी पदासाठी 17 ऑगस्ट 2023 पासून परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. Talathi exam Paper सदर परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तीन सत्रात (फेज) मध्ये घेण्यात येणार आहे.

तलाठी परीक्षे तारखेबद्दल अधिकृत PDF डाउनलोड करण्यासाठी


येथे क्लिक करा.

  • परीक्षेचे टप्पे कसे असतील
  • पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
  • दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
  • तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
  • २३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

एकूण रिक्त पदे : 4657
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
परीक्षेची तारीख : 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023

तलाठी परीक्षे तारखेबद्दल अधिकृत PDF डाउनलोड करण्यासाठी


येथे क्लिक करा.

talathi bharti syllabus तलाठी परीक्षेचे वेळापत्रक PDF
भूमी अभिलेख विभागाने तलाठी (गट-क) पदासाठी परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहेत. talathi bharti परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे आणि परीक्षा केंद्राचे नाव किमान सात दिवस अगोदर पात्र उमेदवारांना कळवण्यात येईल. talathi bharti syllabus ही परीक्षा तीन सत्रात घेतली जाणार आहे. talathi bharti syllabus in marathi सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि संध्याकाळी 4.30 ते 6.30 अशी वेळ आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव आधीच कळेल आणि तीन दिवस आधी प्रवेशपत्रासह परीक्षा केंद्र दिसेल. तलाठी भरती प्रश्नपत्रिका

सत्रानुसार (फेजनुसार) तलाठी परीक्षेची तारीख 2023
सत्र (फेज) क्रमांक परीक्षेचा कालावधी
सत्र (फेज) 1 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023
सत्र (फेज) 2 26 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023
सत्र (फेज) 3 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023