SSC, HSC Board Exam 2024 : दहावी- बारावीच्या परीक्षा होणार रद्द, महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचा इशारा

महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळ सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. इयत्ता 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारी महिन्यात सुरू होतील आणि लेखी परीक्षा फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहेत. मात्र बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्याने मागण्या मान्य होईपर्यंत परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था महामंडळाने दिला आहे.

अधिकृत PDF माहिती जाणून घेण्यासाठी


येथे क्लिक करा

जोपर्यंत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि अर्थमंत्री आमचे प्रलंबित प्रश्न सोडवत नाहीत, तोपर्यंत आमच्या शाळांची इमारत व कर्मचारी बोर्ड परीक्षकांना उपलब्ध करून देणार नाही, अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाने घेतली आहे.