SBI Bharti 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी आता होणार 6160 रिक्त पदांची महाभरती !

State Bank of India : ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराने त्याचे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. अर्ज सादर करण्याच्या तपशीलवार सूचना वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या आहेत. अर्ज करण्याआधी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रता तारखेनुसार कोणत्या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करून घ्यावी.

अधिकृत जाहिरात PDF पाहण्यासाठी

येथे क्लिक करा