PM Ujjwala Yojana 2023 : सरकार नागरिकांना देणार मोफत गॅस सिलिंडर

How to apply under PM Ujjwala Yojana पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा?
ujjawala scheme 2.0 अर्ज करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
यानंतर PM उज्ज्वल योजनेसाठी Apply Online या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर कागदपत्रांशी संबंधित माहिती काळजीपूर्वक एंटर करा.
माहिती प्रविष्ट केल्यानंतर, pradhan mantri ujjawala yojana कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

फ्री गॅस सिलेंडरसाठी अधिकृत वेबसाईट

वर क्लिक करा

Required documents for PM Ujjwal Yojana पीएम उज्ज्वल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
बीपीएल रेशन कार्ड
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
शिधापत्रिका
अर्जदाराचे निवास नोंदणी दस्तऐवज
टेलिफोन किंवा वीज बिल
आधार कार्ड
मतदार आय कार्ड pmujjawala yojana com

Main objective of PM Ujjwala Yojana पीएम उज्ज्वला योजनेचा मुख्य उद्देश
संपूर्ण भारतातील जंगलतोड रोखणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेतून देण्यात येणाऱ्या ujjawala scheme 2.0 गॅस स्टोव्हचा वापर करून धुरामुळे होणारे आजार टाळता येतात.
pradhan mantri ujjawala yojana या योजनेचा मुख्य उद्देश वापरासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हा आहे.
ujjawala scheme 2.0 apply online ग्रामीण भागातील प्रदूषण कमी करणे.