PM Matru Vandana Yojana : या सर्व महिलांना सरकार कडून मिळतील 6,000 रुपये

How to get money in PM Matru Vandana Yojana पीएम मातृ वंदना योजने मध्ये कश्या प्रकारे मिळतील पैसे ?
pm matru vandana yojana योजनेचे पैसे लाभार्थी महिलांना तीन हप्त्यात दिले जातात. पहिला हप्ता रु २000, दुसरा हप्ता रु.2000 आणि तिसरा हप्ता रु.2000 आहे. हे पैसे थेट गर्भवती महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी कागदपत्रे अनिवार्य आहेत.
pm matru vandana yojana गरोदर स्त्री/बहिणीचे आधार कार्ड,
गरोदर स्त्री/बहिणीच्या पतीचे आधार कार्ड,
गर्भधारणा प्रमाणपत्र,
पण कार्ड
गरोदर महिलांसाठी बँक खाते पासबुक,
सध्याचा मोबाईल क्र
पासपोर्ट साइज फोटो इ.

अधिकृत वेबसाईट साठी


येथे क्लिक करा

pradhan mantri matru vandana yojana online काय आहे या योजनेची खासियत – पंतप्रधान मातृ वंदना योजना
गर्भवती महिलांचे वय किमान १९ वर्षे असावे.
या योजनेत तुम्हाला ऑफलाइन pm matru vandana yojana अर्ज करावा लागेल.
सरकार ६000 रुपयांची रक्कम 3 हप्त्यांमध्ये हस्तांतरित करते.
ही योजना 1 जानेवारी 2017 रोजी सुरू करण्यात आली.
पीएम मातृ वंदना योजनेसाठी अर्ज कसा करावा?
पीएम मातृत्व वंदना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम तुम्हाला जवळच्या आरोग्य सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल.
pradhan mantri matru vandana yojana online योजने अंतर्गत फॉर्म घेण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी केंद्रीय स्वास्थ्य सेवा केंद्रात जावे लागेल.
आता प्रत्येक महिलेने अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजी पूर्वक प्रविष्ट करावी.
अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर, pm matru vandana yojana स्वयं-साक्षांकित कागदपत्रांच्या छायाप्रती संलग्न करा.
अंतिम टप्प्यात, अंगणवाडी केंद्रात सर्व कागदपत्रांसह अर्ज सबमिट करा.
अशा प्रकारे प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी तुमचा अर्ज यशस्वीरीत्या पूर्ण होईल.