PM Kisan Mandhan Yojana: पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत सरकार कडून शेतकऱ्यांना मिळणार रुपया ३६ हजार रुपये

PM Kisan Mandhan Yojana: Mandhan Yojana Online Registration प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा?
किसान या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
या वेबसाइटच्या पहिल्या पानावर “प्रधानमंत्री किसान मानधन योजना” हा पर्याय दिला आहे.
उघडणाऱ्या पुढील पानावर सेल्फ एनरोलमेंट (Self Enrollment) पर्याय निवडा
यानंतर, उघडलेल्या पृष्ठावर विचारलेली सर्व माहिती भरा
आणि अंतिम पृष्ठावरील “सबमिट” बटणावर क्लिक करा
अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करू शकता

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट


वर क्लिक करा

pm mandhan yojana पीएम किसान मानधन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
परिचय पत्र
भु नकाशा प्रमाणपत्र
जमीन का खसरा नकुल
बँक पासबुक
दोन पासपोर्ट फोटो
मोबाईल क्र