एक शेतकरी एक डीपी योजना
दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रति एचपी 7,000 रुपये मोजावे लागतील. One farmer one dp yojana online registration त्याचप्रमाणे अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये भरावे लागणार आहेत. एक डीपी एक योजना शेतकऱ्याची यादी
शेतकरी योजना तक्रार हेल्पलाइन
काही शंका असल्यास दिलेल्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधू शकता.
महावितरण टोल-फ्री : 1800-102-34
अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी

येथे क्लिक करा
शेतकरी ट्रान्सफॉर्मर योजनेची कागदपत्रे
आधार कार्ड
मोबाइल नंबर
शेताचे ७/१२ प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
बँक खाते क्रमांक