Namo Shetkari Yojana 2st Installment Payment : नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार जमा.

चालू वर्षाचा (2023) आगाऊ पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच शेतकरी बांधवांना 25% आगाऊ पीक विमा मिळणार आहे, अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि पिकांवर पिवळ्या मोझॅक विषाणूमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. namo shetkari yojana beneficiary list
या भागतील शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार
पिकावर व शेतकऱ्यांवर आलेले संकट तसेच पिकावरील किडींचा प्रादुर्भाव दूर करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री पीकविमा योजना २०२३ खरीप पीक विमा योजनेंतर्गत मतदार संघातील शेतकऱ्यांना अग्रिम पीकविम्याचा अधिकाधिक याचा लाभ व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करत होतो. pm kisan beneficiary status

यादीतील नाव तपासण्यासाठी

येथे क्लिक करा

नमो शेतकरी योजना यादी कशी पहायची
नमो शेतकरी योजना पोर्टल अद्याप सुरू झालेले नाही, त्या पोर्टलवरील डेटा पीएम किसान योजनेच्या डेटामाध्यमातून वापरला जातो. namo shetkari yojana beneficiary list
1. सर्व प्रथम तुम्हाला दिलेल्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल Namo Shetkari Yojana
2. त्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. pm kisan beneficiary status
3. ज्यानंतर तुम्हाला बेनी स्पेशालिस्ट (Beanie Specialist ) हा पर्याय निवडा.
4. जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहित नसल्यास तुम्हाला तेथे तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
5. नंतर कॅच अप कोड प्रविष्ट करा आणि नंतर तेथे ओटीपी प्रविष्ट करा आणि नंतर आपल्याला नोंदणी क्रमांक मिळेल नंतर आपल्याला नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर आपल्याला लाभार्थी स्थितीकडे जावे लागेल.
6. नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता  तेथे नोंदणी क्रमांक टाका आणि तुमची स्थिती सक्रिय असल्याचे तुम्हाला खाली दिसेल. namo shetkari yojana beneficiary list