Namo Farmers Scheme 2023 : नमो शेतकरी योजनेची रक्कम लवकरच होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

Namo Farmers Scheme 2023 : राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दिनांक 26 ऑक्टोंबर 2023 रोजी वितरण करणार आहेत. Namo Shetkari Yojana 1st Installment date शिर्डीत होणाऱ्या कार्यक्रमात हे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. namo shetkari samman nidhi राज्य सरकारने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत समाविष्ट असलेल्या ‘नमो’ योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 1,720 कोटी रुपयांच्या वितरणास मान्यता दिली आहे.
परंतु ‘महाआयटी’चा विलंब आणि कृषी विभागाकडून पडताळणी करण्यात विलंब झाल्याने ‘नमो’च्या वितरणास विलंब झाला. राज्य योजनेचे पैसे ‘शेतकरी सन्मान योजने’च्या 14 व्या हप्त्यांतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले जातील. namo shetkari samman nidhi beneficiary status कृषी विभागाने फेरपडताळणीसाठी ऑगस्टपासून विशेष मोहीम राबवली आहे. त्यात 7 लाख 41 हजार शेतकरी जोडले गेले आहेत. Namo Shetkari Yojana 1st Installment date 85. 60 लाख शेतकऱ्यांना केंद्राचा 14 वा हप्ता मिळाला होता. मात्र, नवीन नोंदी तपासल्यानंतर राज्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या 93.07 लाख इतकी आहे. वास्तविक, केंद्राचा 14 वा हप्ता 85.60 लाख शेतकऱ्यांना देण्यात आला.
कृषी विभाग लाभार्थी पडताळणी (16 ऑक्टोबर पर्यंत)
‘पीएम किसान’च्या 14 व्या हप्त्याचे लाभार्थी : 85. 60 लाख
राज्यातील एकूण पात्र लाभार्थी : 93.07 लाख
लाभार्थी जमीन अभिलेख दुरुस्त करणे: 91. 92 लाख
अद्यतनित प्रलंबित लाभार्थी: 1. 15 लाख
बँक खाती आधारशी जोडलेले प्रलंबित लाभार्थी: 5. 98 लाख
लाभार्थी प्रलंबित ई-केवायसी पडताळणी: 5. 26 लाख