MSRTC NEWS UPDATE : एसटीतुन या नागरिकांचा मोफत प्रवास होणार बंद शासनाचा नवीन निर्णय !

गेल्या वर्षीपासून एसटी महामंडळाने अमृत योजनेतून ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीने मोफत प्रवास करण्याची संधी दिली आहे. msrtc news त्यानंतर एसटीने नुकतीच एसटी बसच्या सर्व वर्गातील महिलांसाठी अर्धी तिकीट सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे महिलांना खूप फायदा झाला आहे. st mahamandal news तसेच महामंडळाच्या प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. एसटी महामंडळ विविध 29 सामाजिक गटांना प्रवास सवलत देते. राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन त्याची भरपाई करत आहे. st mahamandal news मात्र आता नवे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

काय आहे शासनाचा नवीन निर्णय

येथे क्लिक करा

आजारी व्यक्तींचा मोफत प्रवास बंद करण्यात आला
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहतूक विभागाच्या 2018 च्या परिपत्रकानुसार, सिकलसेल, st bus news today marathi एचआयव्ही बाधित, डायलिसिस आणि हिमोफिलिया रुग्ण इत्यादींना एसटीकडून मोफत प्रवास सवलत देण्यात आली होती. msrtc strike आता या गटांना निमआराम किंवा आराम बससेवेत मोफत प्रवास करता येणार नाही. st mahamandal latest news in marathi सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलिसिस आणि हिमोफिलियाच्या रुग्णांना एसटीच्या साध्या बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. news st mahamandal त्यामुळे एसटीच्या निम्राम हिरकणी, वातानुकूलित अश्वमेध, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बसेसमधून या दुर्धर आजारी व्यक्तींसाठीच्या सवलती बंद करण्याचे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक यांनी दिले आहेत.