MIDC Bharti 2023 : औद्योगिक महामंडळात 802 रिक्त पदांची होणार भरती, लवकर करा अर्ज !

MIDC मुंबई (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, मुंबई) ने “कार्यकारी अभियंता तसेच, उप अभियंता, उप अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), midc syllabus 2023 pdf download असोसिएट डिझायनरच्या विविध पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. midc recruitment 2023 pdf

पदांची संख्या – 802 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 1,000/-
मागासवर्गीय / ओडीडी / अनाथ / अपंग उमेदवारांसाठी – रु. 100/-
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2023

अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी


येथे क्लिक करा