MahaForest Bharti 2023 : वनविभ महाभरती 2023

1) पदाचे नाव – वनसंरक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (लोअर ग्रेड), कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक
2) पदांची संख्या – 2412 जागा
3) शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी पास, तसेच शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचा.)
4) नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
5) वय श्रेणी -18 ते 55 वर्षे
6) अर्ज शुल्क – खुला – Rs. १०००/-,  राखीव – फी नाही
7) अर्ज पद्धती –  ऑनलाईन
9) exam date : विभागाची परीक्षा ३१ जुलै ते ११ ऑगस्ट २०२३ राहील.
 
वयोमर्यादा Age Limit 
ऑनलाइन अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवाराचे वय हे  18 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट

ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या van vibhag recruitment  तारखेला प्रमाणपत्रासोबतच खाली नमूद केलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण असावी
1) उमेदवाराने विज्ञान किंवा गणित किंवा van vibhag recruitment  भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषय घेऊन उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (12वी) उत्तीर्ण केलेली असावी.

2) अनुसूचित जमाती प्रवर्गातील

mahaforest bharti 2023 उमेदवाराने माध्यमिक शाळा  प्रमाणपत्र (10वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
3) माजी सैनिकांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (10वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
4) हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीर जखमी झालेल्या बनखाबार van vibhag recruitment  आणि वन कर्मचाऱ्यांच्या मुलांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (10वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

तसेच वन van vibhag book pdf बातम्या आणि हल्ल्यात मारले गेलेले किंवा

mahaforest bharti 2023गंभीर जखमी झालेले वनकर्मचारी यांच्या संदर्भात, वरील उद्देशासाठी पोलीस विभागातील van vibhag book pdf घटनेच्या अधिकारक्षेत्रातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने van vibhag recruitment  जारी केलेले प्रमाणपत्र आणि सक्षम पोलीस अधिकाऱ्याची forest office दखल घेतली जाईल.