Krishi Sevak Bharti 2023 : कृषी सेवक भारती आता होणार तब्बल 2109 पदांसाठी महाभरती

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनांमध्ये माजी दुय्यम सेवा निवड मंडळाच्या अखत्यारीतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विभाग स्तर 11 ऑगस्ट 2023 ते 14 ऑगस्ट 2023 पर्यंत. Krushi sevak bharti 2023 online form प्राप्त झालेल्या माहितीनुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 14 सप्टेंबर 2023 पासून सुरू सुरु करण्यात आल्या आहेत. कृषी सेवक भारती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे. krushi sevak apply online

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर

क्लिक करा