Indian Railway Recruitment 2023: रेल्वे भरती 2023 आता होणार तब्बल 238 पदाची भरती.

रेल्वे बोर्डाने दिलेल्या Recruitment सूचना नुसार या पदांसाठी सूचित केलेल्या तसेच पात्रतेत बसणाऱ्या इंजिनीअरिंगच्या विविध शाखांचं एकत्रितपणे शिक्षण घेतलेल्या Recruitment उमेदवारांनाही या पदांसाठी अर्ज करता येईल.

अधिकृत वेबसाईटसाठी

येथे क्लिक करा 

Age limit वयोमर्यादा
(OPEN) प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय हे 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे तसेच (OBC) प्रवर्गासाठी 45 वर्ष तर (SSC) आणि (ST) प्रवर्गासाठी Recruitment उमेदवाराचे वय हे 47 पेक्षा जास्त नसावे.