How to Check PAN Aadhaar Link Status : पॅन आधार लिंक स्थिती कशी तपासायची, जाणून घ्या अगदी सोपी पद्धत

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे कसे ओळखायचे
आधार कार्डसोबत पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस उघडेल how to check my aadhaar card is linked with pan
ज्यामध्ये तुम्हाला “क्विक लिंक्स” विभागात जाण्यासाठी खाली स्क्रोल करावे लागेल.
यानंतर तिथे ‘Link Aadhaar Status’ वर क्लिक करावे लागेल.

अधिकृत लिंकच्या माध्यमातून आधार पॅन लिंक स्थिती जाणून घेण्यासाठी


येथे क्लिक करा

त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल.
ज्यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाकावा लागेल, त्यानंतर खाली असलेल्या “आधार लिंक स्टेटस पहा” बटणावर क्लिक करा. how i know my pan card link with aadhar
यामध्ये तुम्हाला View Link Aadhaar Status वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक मेसेज येईल.
तुम्हाला कळेल की तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे की नाही.
पॅन आधार कार्डला लिंक नसल्यास “आधार लिंक करा” या लिंकवर क्लिक करून तुम्ही पॅन लिंक करू शकता.