Sprinkler Drip Lottery List :स्प्रिंकलर इरिगेशन लॉटरी यादी जाहीर झाली आहे ,यादीत तुमचे नाव पाहा

Sprinkler Drip Lottery List : स्प्रिंकलर इरिगेशन लॉटरी यादी जाहीर झाली आहे ,यादीत तुमचे नाव पाहा

Sprinkler Drip Lottery List  : नमस्ते शेतकरी बांधवानो लाभार्थी निवड यादी म्हणजेच लॉटरी यादी 24 डिसेंबर 2022 रोजी MahaDBT पोर्टलद्वारे जाहीर करण्यात आली आहे. (Mahadbt Farmer Lottery) तर Mahadbt पोर्टल वरती (Mahadbt_farmer) निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर निवडीबाबत संदेश पाठवण्यात आला आहे.

स्प्रिंकलर इरिगेशन लॉटरी यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यसाठी

इथे क्लिक करून पाहा 

 

महाडीबीटी पोर्टलद्वारे काढलेल्या सोडती च्या यादीमध्ये ज्या लाभार्थींची निवड झाली आहे. आणि मोबाईल क्रमांकावर वरील संदेश प्राप्त झाला आहे, त्यांनी पुढील सात दिवसां च्या आत मध्ये  महाडीबीटी पोर्टलवर निवडलेल्या युनिट करिता सातबारा धारण आणि जलस्रोत प्रमाणपत्र यासारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

Sprinkler Drip Lottery List :स्प्रिंकलर सिंचनाचा एक फायदा म्हणजे ते पिकांना अचूक आणि कार्यक्षम सिंचन करण्यास सहमती  देते. पाणी थेट झाडांना लावले जाते आणि लावलेल्या पाण्याचे प्रमाण वाल्व आणि फ्लो मीटरच्या वापराने नियंत्रित केले जाऊ शकते.

स्प्रिंकलर इरिगेशन लॉटरी यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यसाठी

इथे क्लिक करून पाहा 

Sprinkler Drip :स्प्रिंकलर इरिगेशन लॉटरी यादी जाहीर,यादीत तुमचे नाव पहा

Sprinkler Drip :लाभार्थी निवड यादी म्हणजेच लॉटरी यादी 19 डिसेंबर 2022 रोजी MahaDBT पोर्टलद्वारे जाहीर करण्यात आली आहे. (Mahadbt Farmer Lottery) तर Mahadbt पोर्टलद्वारे (Mahadbt_farmer) निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर निवडीबाबत संदेश पाठवण्यात आला आहे.

जिल्हा: अकोला पहा यादी

जिल्हा: अमरावती पहा यादी

जिल्हा: अहमदनगर पहा यादी 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *