Soyabean Crop Insurance: सोयाबीनचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात

Soyabean Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे.(Soyabean Crop Insurance) की मागील काही काळामध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते.(Soyabean Crop Insurance) त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता. (Soyabean Crop Insurance) ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिक विमा भरला अशा शेतकऱ्यांना 25% टक्के पिक विमा मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे. या बातमीच्या माध्यमातून सविस्तर माहिती आपण पाहूया.Soyabean Crop Insurance

पहा कोणत्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार

येथे क्लिक करून

पहा कोणत्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार

येथे क्लिक करून

शेतकऱ्यांना 25 टक्के पिक विमा रक्कम मिळणार सुरुवात होईल. शेतकरी मित्रांनो जरी तुमच्या पिकाचा पंचनामा झालेला नसेल तरी तुम्हाला पिक विमा 25% टक्के पिक विमा रक्कम मिळणार आहे.Soyabean Crop Insurance असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. ऑनलाइन पद्धतीने पिक विमा भरला होता. Soyabean Crop Insurance अशा शेतकऱ्यांना पिक विमा लवकरच जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने पिक विमा भरला नव्हता अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 25 टक्के पिक विमा रक्कम जमा करण्यात येणार आहे.Soyabean Crop Insurance

शेतकरी मित्रांनो तुम्ही पिक विमा साठी ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. पीक विमा साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी अधिकृत वेबसाईट वरती जावे लागणार आहे. (Soyabean Crop Insurance)

1) (Iam Eligible) असे दिसेल त्यावर क्लिक करा.

2) त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकावे नंतर तुम्हाला ओटीपी येईल तो त्या ठिकाणी टाका.

3) नंतर आपले राज्य, जिल्हा, तालुका व गाव त्या ठिकाणी निवडून घ्या. शिधापत्रिका क्रमांक, मोबाईल नंबर किंवा घरक्रामांक तेथे टाका

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपल्या पिक विम्याची दाव्याची स्थिती तपासायची असेल तर ते देखील तुम्ही तपासू शकतात. पिक विमा दाव्याची स्थिती तपासण्यासाठी किंवा कोणत्याही प्रश्नासाठी 01123381092 या हेल्पलाईन क्रमांकावरती कॉल करू शकता. तुम्ही वरील क्रमांक वरती कॉल करून देखील आपल्या दाव्याची स्थिती तपासू शकता. किंवा इतर शंकांसाठी तुम्ही या हेल्पलाइन क्रमांक वरती कॉल करून पहावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *