Railways bharti नोकरी च्या शोधा मध्ये असणाऱ्यां करिता सर्वात महत्वाची बातमी इंडियन रेल्वे मध्ये सर्वात मोठी भरती निघालेले आहे. त्या करिता असा करा अर्ज अप्रेन्टिस या पदां करिता ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 असणार आहे.
एकूण जागा 2422
Railways bharti शैक्षणिक पात्रता
दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
- बायोडेटा
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- आधारकार्ड, लायसन्स
- पासपोर्ट साईझ फोटो’
शुल्क
Open/OBC/EWS: 100/- रुपये
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: शुल्क नाही