Van Rakshak Bharti 2023 करारावर नियुक्त केलेले सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक किंवा आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त आणि प्रस्तावित सेवेसाठी आवश्यक क्षमता असलेले असावेत.
प्रतिबंधित कामासाठी विशेष पात्रता किंवा संबंधित कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याची विभागीय चौकशी प्रलंबित किंवा प्रस्तावित करू नये किंवा अशा चौकशीच्या संदर्भात कोणतीही शिक्षा होऊ नये. vanrakshak bharti 2023 online form date
vanrakshak bharti online form सहाय्यक वनसंरक्षक या पदावर काम केलेल्या अधिकाऱ्यांनीच अर्ज करावा.
वन्यजीव विभागाशी संबंधित तांत्रिक आणि कायदेशीर कामाचा अनुभव आवश्यक आहे.
वन्यजीव विभागात किमान ३ वर्षे सेवा केलेल्या अधिकाऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल.
अधिक माहितीसाठी दिलेल्या PDF जाहिरातीवर
क्लिक करा
vanrakshak bharti वन विभाग वनरक्षक 2023 साठी अर्ज कसा करावा
या पदासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. vanrakshak bharti online form
उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावर अर्ज सबमिट करावा. vanrakshak bharti 2023 pdf download
अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींची संपूर्ण माहिती द्यावी,
जातील. vanrakshak bharti 2023 online form date
शेवटच्या तारखेआधी अर्ज सादर करावेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.